01 May 2023

1मे महाराष्ट्र दिन - इतिहास व माहिती |1 May Maharashtra Day - History and Information.

 

Wisdom Marathi
1मे महाराष्ट्र दिन - इतिहास व माहिती |


मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा 
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।


प्रत्येक मराठी माणसासाठी १ मे हा दिवस खास असतो. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषिक लोकांच्या एकात्मिक राज्याचे स्वप्न साकार झाले. हा दिवस केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून, मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि गौरवशाली इतिहासाचा उत्सव आहे. 

या ब्लॉग पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि राज्याबद्दलची सखोल माहिती जाणून घेणार आहोत.

10 February 2023

७ कौशल्ये प्रत्येकाने शिकली पाहिजेत. | 7 Skills everyone must learn.


Image Credit: Internet / Wisdom Marathi



कौशल्ये म्हणजे कोणत्यातरी एका गोष्टीत हातखंडा असणे, तरबेज असणे.

कोणत्याही कार्यात अपेक्षित यश संपादन करण्यासाठी कौशल्याची आवशक्यता असते.त्या त्या क्षत्रातले कौशल्य पणाला लावून व्यक्तीला स्वत:ला सिद्ध करून यश प्राप्त करता येते. आपण जी  स्वप्ने पाहतो ती पूर्ण करण्यासाठी कौशल्ये आत्मसात करावी लागतात.

30 January 2023

गीता सार [ Shrimad Bhagwat Geeta essence ]

Image Credit: Internet / Wisdom Marathi



मित्रांनो, महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश श्रीमद भगवद्गीता | Shrimad Bhagwat Geeta | म्हणून प्रसिद्ध आहे.