हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात ज्यामध्ये प्रत्येक सणाचे वेगळे महत्त्व आहे आणि त्यातील एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा सण विशेषतः महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतो.